Maharashtra

विधानसभा अध्यक्ष निवडीची औपचारिकता बाकी

मुंबई : विशेष प्रतिनिधी; नव्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली…

Read more

नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी स्सीखेच सुरू

मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…

Read more

भाजपाचा विधीमंडळ नेता निवडीसाठी विजय रूपानी, निर्मला सीतारामन निरीक्षक

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात भाजप विधिमंडळ नेता निवडण्यासाठी पक्षाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून…

Read more

सत्ता स्थापनेच्या काळात गावी जायचे नाही का? : एकनाथ शिंदे

मुंबईः राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम…

Read more

जनतेचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? अजित पवार

पुणेः जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला. ‘ईव्हीएम’ विरोधात विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासमोरच फेटाळले. आढाव…

Read more

२६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय

मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला…

Read more

हरयाणा, महाराष्ट्रानंतर काँग्रेस दिल्लीबाबत सावध

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे दुष्परिणाम दिल्लीत दिसून येतील का? हा प्रश्न दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे दिल्लीतील काँग्रेसचा सतत कमी होत जाणारा जनाधार…

Read more

गोंदियात शिवशाही उलटून १२ ठार

मुंबई : प्रतिनिधी : अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात…

Read more

फडणवीस मुख्यमंत्री होताच माझे उपोषण सुरू : जरांगे

मुंबईः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला, की मी पुन्हा…

Read more

मनसेला भाजपची जवळीक नडली

मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या…

Read more