Satej Patil : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग असून सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी करत हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज…