Radio mahotsav: रेडिओ नसता तर मी नसते : आशा भोसले
मुंबई : विशेष प्रतिनिधी : रेडिओचे महत्व पूर्वापार आहे. आजही ते अबाधीत असल्याचे सांगत रेडिओ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओचे महत्व अधोरेखीत…