Maharashtra Government

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…

Read more

ST Commission: राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चाला मंगळवारी (३ जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

Read more

Right To Compensation: उशीरा दाद मागितली म्हणून हक्क नाकारता येणार नाहीत

मुंबई : सुसंस्कृत समाजात कायद्याच्या वापरात भेदभावाला स्थान नाही. एखाद्या नागरिकाने वेळेवर न्यायालय किंवा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली नाही म्हणून त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च…

Read more

CM announces aid : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाख

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २७ पर्यटकांसह एक स्थानिक तरूण मृत्युमुखी पडला होता. या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे.…

Read more

Maha Budget: संगमेश्वरात छत्रपती संभाजीराजेंचे, आग्र्यात शिवछत्रपतींचे भव्य स्मारक उभारणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या महापुरूषांच्या स्मारकांचे काम गतीने पूर्ण करण्याबरोबरच संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज आणि आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक…

Read more

Uproar in assembly: ‘महाराष्ट्र मे दो गुंडे,  कोकाटे और मुंडे …!

मुंबई : जमीर काझी : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (३ मार्च)पासून सुरुवात झाली आहे. वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा…

Read more

Governor Speech: प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी, महिला, समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत आरोग्य, रोजगार, उद्योग, पायाभूत सोयी-सुविधांच्या बळकटीकरणास या शासनाचे प्राधान्य आहे. राज्य शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतशील,…

Read more

Budget session : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

मुंबई : प्रतिनिधी : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, ३ मार्चपासून सुरू होत आहे. ते बुधवार २६ मार्च २०२५ अखेर सुरू राहील. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही…

Read more

Love jihad :’लव्ह जिहाद’ विशेष समितीच्या रश्मी शुक्ला अध्यक्ष

मुंबई : राज्यात ‘ लव्ह जिहाद’च्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या…

Read more

Patole criticise CM : सत्तेतील तीन भावांची लाखो बहिणींशी गद्दारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता-भगिनींची घोर फसवणूक केली आहे. लाभार्थींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी…

Read more