maharashtra election

शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…

Read more

जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली

नवी दिल्ली : ‘इंडिया’आघाडीचा भाग असलेल्या मित्रपक्षांनी काँग्रेसची जागावाटपात कोंडी करून कमी जागा घ्यायला भाग पाडले आहे. काँग्रेसला ‘विषाचा घोट पिऊन’ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमधील जागांसाठी तडजोड करावी लागली…

Read more

आमदारकीसाठी दुभंगली कुटुंबे

मुंबईः राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शह-काटशहाचा खेळ सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने कुणी बंडखोरी करत आहेत, कुणी अश्रू ढाळत आहेत, तर कुणी राजकीय पर्याय शोधत…

Read more

शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. यात राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. उमदेवार जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने गेल्या…

Read more

थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची…

Read more

खासदार धनंजय महाडिक पुत्रासाठी रिंगणात

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत, तर शिराळा…

Read more

कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या…

Read more

माजी आमदार सुभाष साबणे यांचा परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रवेश

कोल्हापूर :  प्रतिनिधी : परिवर्तन महाशक्तीने महायुती व महाविकास आघाडीला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये उपस्थितीत प्रवेश केला. (Subhash Sabne)…

Read more

“ऐनवेळी अन्य नाव येवू शकते” काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजाने दिवसभर रंगली चर्चा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा अंदाज आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मी आलो आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेणार असून यातून जर काही नावे राहिली तर ऐनवेळी अन्य नाव…

Read more

महाविकास आघाडीतील वाद विकोपाला

जमीर काझी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये…

Read more