श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच
कोल्हापूर; प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवकाळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाचही मुख्य प्रवेशद्वाराजवळ तब्बल १२० कॅमेरे, ५ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्थ मेटल डिटेक्टर, १० बिनतारी…