Maharashtra Dinman

नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…

Read more

प्रशिक्षणादरम्यान दारूगोळ्याचा स्फोट; दोघा जवानांचा मृत्यू

जयपूर : रणगाड्यात दारूगोळा भरत असताना झालेल्या स्फोटात दोघा सैनिकांचा मृत्यू झाला. बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये बुधवारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक जवान जखमी झाला. प्रशिक्षणावेळी दारूगोळा लोड…

Read more

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

कोल्हापूर : महाराष्ट्र धरण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

Read more

मणिपूर हिंसाचारग्रस्त भागात ‘स्टारलिंक’सारखे उपकरण

इम्फाळ : मणिपूरमध्ये सातत्याने सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने एके ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी संशयित स्टारलिंक उपकरण सापडले. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ‘द स्टेट्समन’ने हे वृत्त दिले आहे. स्पेसएक्सचे…

Read more

Joe Root : जो रूट पुन्हा पहिल्या स्थानी

दुबई : इंग्लंडचा फलंदाज जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वलस्थान कायम राखले आहे. (Joe…

Read more

मुंबईत बोट बुडाली; दोघा प्रवाशांचा मृत्यू

मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच…

Read more

Kung Fu Hustle कराटेपटांमधलं एव्हरेस्ट

-अमोल उदगीरकर मला कराटेपट/कुंग फू आवडतात. मी अगदी मन लावून ते बघतो. झी टीव्ही आणि मी असे दोघेही बाल्यावस्थेत असताना झीवर ‘हिमगिरी का वीर’ नावाची डब मालिका दाखवायचे. ती मी…

Read more

उमर खालिदला अंतरिम जामीन

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिदला दिल्ली न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. कुटुंबातील लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी जामीन मिळावा, यासाठी त्याने अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

Read more

Bangladesh : बांगलादेशचा विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाजांच्या अपयशानंतरही गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून बांगलादेशला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २७ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत…

Read more

Indian women Team : भारतीय महिला संघ पराभूत

नवी मुंबई : भारतीय महिला संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-२०मध्ये भारतावर ९ विकेटनी सहज विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत…

Read more