सिद्दिकी पिता-पुत्रांना संपवा; बिश्नोईने दिली होती सुपारी
मुंबई; विशेष प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर बाबा सिद्दिकी बरोबरच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनाही संपवण्याची सुपारी…