Maharashtra Dinman

पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा सहभाग नाही

वॉशिंग्टन : खलिस्तानवादी गुरपतवंत पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. पन्नू याच्या हत्येच्या कटात निखिल गुप्ता नामक रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्याचा हात असल्याचा…

Read more

बाबाभाई वसा यांचे निधन

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूरचे डीझेल इंजिन निर्यात उत्पादनातील प्रसिद्ध उद्योगपती गजेंद्रभाई तथा बाबाभाई वसा यांचे अल्पशा आजाराने  आज (दि.१६)  सकाळी निधन झाले ते ८५ वर्षाचे होते. बाबाभाई यांनी औद्योगिक मंदी,…

Read more

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आज (दि.१६) ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि…

Read more

कोल्हापूरचे रवींद्र खेबुडकर, नंदिनी आवडे आयएएसपदी

कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अवर सचिव संजयकुमार चौरासिया यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात २३ अधिकाऱ्यांचा समावेश…

Read more

बंगळुरू कसोटीत वरूण राजाची दमदार फलंदाजी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना आजपासून (दि.१६) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. परंतु, वरूण राजाच्या दमदार फलंदाजीमुळे सामन्यातील पहिल्या दिवसाचा…

Read more

Eknath Shinde : ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महायुतीने गेल्या सव्वा दोन वर्षात कृषी वीज बिलाची माफी दिली. गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रेसर बनवला आहे. मेट्रो, अटलसेतू, समृध्दी महामार्ग योजना राबवत पायाभूत सुविधेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.…

Read more

साखरेचा किमान विक्री दर वाढायला हवा : वैभवकाका नायकवडी

वाळवा; प्रतिनिधी : साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी) वाढला तरच साखर उद्योग टिकणार आहे. हा दर किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…

Read more

काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी.…

Read more

तिसरी आघाडी, मनसेचा कोणाला होणार फायदा?

जमीर काझी मुंबई : अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून राजकीय रणधुमाळी उडणार आहे. सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने दुहेरी लढत होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी आणि मनसेचे…

Read more