Maharashtra Dinman

पुरुष टेलरला महिलांच्या कपड्याचे माप घेण्यास मनाई

लखनौ  वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानाबाबत एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. यापुढे पुरुष टेलर महिलांच्या कपड्यांचे माप घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय आयोगाने घेतला आहे.…

Read more

मणिपुरात आदीवासींची घरे जाळली 

इम्फाळ  वृत्तसंस्था : मणिपूरच्या (Manipur ) जिरीबाम जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने किमान सहा घरे जाळली आणि गावकऱ्यांवर हल्ला केला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की गुरुवारी संध्याकाळी जारोन…

Read more

अलीगड विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा

नवी दिल्ली  वृत्तसंस्था : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे अल्पसंख्यांक असल्याचा दावा करू शकत नाही, हा १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच बदलला. अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे…

Read more

जागतिक महासत्तांच्या यादीत भारत

मॉस्को वृत्तसंस्था : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. भारत आणि रशियामधील सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुतीन यांनी भारत हा…

Read more

अनिल अंबानींची बोगस बँक हमी

मुंबई वृत्तसंस्था : अनिल धीरुभाई अंबानी ( Anil Ambani ) समूहाच्या ‘रिलायन्स एनर्जी पॉवर’ या कंपनीने ‘सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एसईसीआय) बनावट बँक गॅरंटी देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.…

Read more

आदिवासींना वनवासी करण्याचा भाजपचा डाव

रांची वृत्तसंस्था  : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो. राज्यघटनेत वनवासी हा शब्द नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. त्यांचा जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क असायला…

Read more

डिजिटल तंत्राआधारे प्रचार झाला हायटेक

कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी…

Read more

बोलायचा ठेका फडणवीसांनी दिला का? : मनोज जरांगे

जालना; प्रतिनिधी : लातूर येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षण कसे मिळते,…

Read more

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

चौकटीबाहेरची स्त्री….

शिक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांना आसमंत खुणावू लागला. विविध क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली. स्त्रियांच्या मोठ्या संख्येला शिक्षण घेण्याची संधी दिली जाऊ लागली. सध्या भारतात सर्व क्षेत्रात महिलांची कमतरता…

Read more