Maharashtra Dinman

मोदी धनिकांच्या हातचे बाहुले

रांची; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांचा आदर करतो, असे सांगतात; पण ते कृषी कर्ज माफ करत नाहीत. मुंबईतील धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न मोदी यांनी…

Read more

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीची सुरुवात जेवणाच्या ताटातील वैविध्यपूर्ण पदार्थापासून सुरू होते. धावपळीच्या जीवनशैलीचा विचार करता, आपला आहार शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्त्वांसह, म्हणजे, कर्बोदक, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असला पाहिजे.…

Read more

उमदे चित्रकार

कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. एस. निंबाळकर या नावाने ते प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतनमधून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत…

Read more

फसवणुकीचा नवा धंदा

-सतीश तांबे सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर येत असतात…त्यात कुणाही अनोळखी सोर्सला OTP देऊ नका असं बजावलेलं असतं. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे खोटी आमिषं दाखवून जाळ्यात ओढणे…जसं…

Read more

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…

Read more

स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान पुसण्याचा प्रयत्न

पाटणा; वृत्तसंस्था : देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ एका पक्षाचे किंवा एका कुटुंबाचे योगदान नाही, तर आदिवासी समाजातील अनेक महान वीरांनी बलिदान दिले आहे. आदिवासींच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. आदिवासी वर्षानुवर्षे…

Read more

महागाईने सामान्यांचे बजेट बिघडले

मुंबई; वृत्तसंस्था : कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मासिक रेशनसाठी अधिक बजेट करावे लागेल. भाज्या आधीच…

Read more

मुश्रीफांना पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे

गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही.…

Read more

‘महायुती’च्या काळात ड्रग्जमाफियांची चलती

मुंबई; विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युती सरकारने मागील अडीच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्जमाफिया वाढले आहेत. तरुण पिढीला नशेत ढकलून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज धंदा खुलेआमपणे सुरू असून उडता पंजाबप्रमाणे…

Read more

महिला मान-सन्मानाच्या बाता मारणार्‍या सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याची माफी मागितली का?

कोल्हापूर; प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधक गेले आठ दिवस…

Read more