Maharashtra Dinman

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर बॉम्बहल्ले

तेलअवीव : वृत्तसंस्था : गेल्या वर्षभरापासून पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया शहरात…

Read more

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भुवनेश्वर : वृत्तसंस्था : ‘डीआरडीओ’ने रविवारी (दि.१७) ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. यावर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट…

Read more

भारतातून अर्ध्या तासात जाता येणार अमेरिकेत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : एलन मस्क यांचे ‘स्पेसएक्स; आपली प्रवासाची पद्धत बदलणार आहे. कंपनी अतिशय क्रांतिकारी प्रकल्पावर काम करत आहे. मस्क यांच्या कंपनीच्या नव्या योजनेमुळे प्रवाशांना जगभरातील प्रमुख शहरांमधून एका…

Read more

रशियाने युक्रेनवर ६० क्षेपणास्रे डागली

कीव; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीववर हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ६० क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनवर करण्यात आलेला हा आतापर्यंतचा…

Read more

मणिपूर : मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या घरांवर हल्ले

इम्फाळ; वृत्तसंस्था :  मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या खासगी निवासस्थानावरही हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बिरेन सिंग त्या वेळी घरी…

Read more

महायुतीने महिलांचा विकास साधला : गोऱ्हे

पुणे : २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले. महिलांच्या प्रश्नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. महिलांचा विकास साधला. त्याचाच परिणाम म्हणून…

Read more

शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री…

Read more

रश्मी शुक्ला पुन्हा डीजीपीपदी नको 

मुंबई; विशेष प्रतिनिधी  : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने त्या…

Read more

यड्रावकरांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांची ताकद : श्रीकांत शिंदे

जयसिंगपूर; प्रतिनिधी : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली. या निवडणुकीतही त्यांना प्रचंड मताने विजयी…

Read more

चांदोबा आणि गरीब ब्राह्मणाची गोष्ट

सुनील कर्णिक यांनी फेसबुकवर दोन ओळींची एक पोस्ट टाकली. आटपाट नगरात, गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता … ही भावनिक गोष्ट सांगणारे चांदोबा मासिक ब्राह्मणांनीच सुरू केले. लेखकही तेच होते.  वारले…

Read more