Maharashtra Dinman

इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : पाकिस्तानातील इम्रान समर्थकांनी इस्लामाबादकडे मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. ‘पीटीआय’ने शाहबाज सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची…

Read more

इस्त्रायलच्या हल्ल्यात ३१ ठार

तेल अवीव : वृत्तसंस्था : गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धाची झळ लेबनॉनसह इराणपर्यंत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा युद्धाची धार वाढताना दिसून…

Read more

भारत ड्रग्जचा मोठा पुरवठादार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतात अमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय वाढत आहे. भारतात येणाऱ्या ड्रग्जपैकी ४० टक्के ड्रग्ज स्थानिक बाजारपेठेत वापरले जातात, तर उर्वरित साठ टक्के ड्रग्ज भारतातून अरबस्तान आणि आफ्रिकेत…

Read more

ग्वाल्हेर : स्फोटात चार महिला ठार

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था : सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री शहरातील राठोड कॉलनीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की आजूबाजूची तीन घरे पूर्णपणे कोसळली. निम्मे लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडले…

Read more

शेतकऱ्यांनी बंद पाडले गुळाचे सौदे

कोल्हापूर : प्रतिनिधी : सोमवारी (दि.२५) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सौदे शेतकऱ्यांनी दर कमी मिळू लागल्याने बंद पाडले. परिणामी, बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले आहेत. दरम्यान,…

Read more

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.…

Read more

झारखंडमध्ये भाजपचा पराभव

महाराष्ट्रातील महायुतीचा दणदणीत विजय आणि महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाच्या चर्चेत झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या देदीप्यमान यशाची देशभरातील सगळ्याच माध्यमांनी उपेक्षा केली. झारखंड हे महाराष्ट्राच्या तुलनेने छोटे राज्य आहे आणि राष्ट्रीच…

Read more

व्यापारी मार्गांमुळे ज्ञान, विज्ञानाचा प्रसार

– संजय सोनवणी व्यापारी मार्गांनी काही रोग पसरवण्याचे दुष्परिणाम घडवले तसेच वैद्यकीय विज्ञान प्रगत करण्याचेही मार्ग उघडले. ही साथ ऐन भरात असताना आजच्या लशीची पूर्वज म्हणता येईल अशी प्राथमिक लस…

Read more

चॅटजीपीटी – एक रोबो 

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठा आणि महत्त्वाचा बदल आपण अनुभवत आहोत. तो म्हणजे चॅटजीपीटी. याचा वापर शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोक करताना दिसतात. एखाद्या तंत्रज्ञानाच्या वापराचा…

Read more

खोल दडलेली भीती

मुकेश माचकर ‘गेम्स पीपल प्ले’ या बेस्टसेलर पुस्तकात एरिक बर्न या मनोचिकित्सकाने माणसांचं सामाजिक वर्तन हे कसं परस्परांच्या सोयीच्या भूमिकांनी भरलेल्या लुटुपुटुच्या खेळासारखं, एखाद्या नाटकासारखं असतं, याचं दर्शन घडवलं आहे……

Read more