Maharashtra Dinman

फेंगल चक्रीवादळाचे तीन बळी

चेन्नईः फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे चेन्नई विमानतळ बंद करावे लागले. तर, शहरातील अनेक भाग जलमय झाले. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे चेन्नईतील विमान आणि रेल्वे…

Read more

तेलंगणातील चकमकीत सात माओ‍वादी ठार

हैदराबाद : तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आज (दि.१) माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांनी सात माओवाद्यांना ठार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एतुरानगरम मंडलच्या चालपका जंगल परिसरात पहाटे ५.३० च्या सुमारास माओवादी आणि…

Read more

शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे करणार कूच

चंदीगडः आपल्या मागण्यांसाठी हरियाणा-पंजाबच्या शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्यास परवानगी दिली नसल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्याची घोषणा केली…

Read more

संभल दंगलीची चौकशी सुरू; तीन सदस्यीय पथकाची घटनास्थळी भेट

लखनौ : उत्तर प्रदेशमधील संभल येथील शाही जामा मस्जिद येथे सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबरला हिंसाचार झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगाचे तीन सदस्यीय पथक आज (दि.१)…

Read more

“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही” : रवींद्र चव्हाण

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त…

Read more

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशात आग लावली

मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…

Read more

अखेर ठरलं! ५ डिसेंबरला ५ वाजता आझाद मैदानावर

मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार…

Read more

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी २६ आरोपींवर मोक्का

मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी २६ आरोपींना मोक्का लावला आहे. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईसह तीन आरोप फरारी…

Read more

संथ गतीचा रेंगाळलेला ‘मोक्षदाह’

-प्रा. प्रशांत नागावकर जगात इच्छामरणासंदर्भात टोकाचे वाद सुरू आहेत. दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. पण हा वाद केवळ न्यायालयीन निर्णयाने मिटणार नाही. कारण यामध्ये कायदेशीर प्रक्रियेबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक नीतीतत्त्वांचे…

Read more

पुरुषपात्र विरहीत गमतीदार नाटक

– प्रा. प्रशांत नागावकर नलिनी सुखथनकर लिखित पुरुषपात्र विरहीत दोन अंकी विनोदी नाटक ‘पंडित धुंडिराज’ मोठ्या उत्साहाने सादर झाले. मराठी रंगभूमीला सव्वादोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. या प्रवासात स्त्री नाटकांची…

Read more