Maharashtra Dinman

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more

थोडा हैं, थोडेकी जरुरत है…

प्रा. प्रशांत नागावकर :  ‘आणि कुंभाराचं काय झालं?’ हे दोन अंकी नाटक गडहिंग्लज कला अकादमी या संस्थेने चांगल्या पद्धतीने सादर केले. प्रा. शिवाजी पाटील हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. पाटील हे…

Read more

राजदीप मंडलिकची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू राजदिप मंडलीक याची बीसीसीआय मार्फत घेणेत येणाऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चंट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.  सहा ते ३० डिसेंबर…

Read more

अजित पवार शपथ घेणार, एकनाथ शिंदे काय करणार?

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे जाहीर केले तर, एकनाथ शिंदे यांनी…

Read more

राहुल गांधींना गाझीपुरात रोखले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गाझीपूर सीमेवरच रोखले. गांधी हे बुधवारी हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा…

Read more

सिंधुदुर्गावर उभारलेला पुतळा, त्याच्या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती आणि…

महाराष्ट्र दिनमान : प्रतिनिधी :  भारतीय नौसेना दिनी भारतीय आरमाराचे जनक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा ४३ फुटी उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

Read more

Maharashtra Government : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांनी घेतलेले निर्णय

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या नेत्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. काही मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे अन्य राज्यांसाठीही दिशादर्शक ठरले. काही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांनी…

Read more

फडणवीस यांच्या निवडीनंतर कोल्हापूरात भाजपच्या वतीने जल्लोष

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज (दि.४) भाजपा जिल्हा कार्यालय येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या…

Read more

फुटबॉलमध्ये कोल्हापूर विभागाला अजिंक्यपद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये यजमान कोल्हापूरने सातारा संघावर १-० असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. मैदानी स्पर्धेत १० हजार मीटर क्रॉसकंट्री स्पर्धेत सातारा पोलिस संघाच्या हर्षवर्धन दबडे…

Read more

बेळगावात कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा

बेळगाव : येथील कॅपिटल वन संस्थेतर्फे सातत्याने १२ व्या वर्षी  आंतरराज्य एकांकिका व आंतरशालेय (बेळगाव जिल्हा मर्यादित) अशा दोन गटांत एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत मोठ्या संख्येने…

Read more