Maharashtra Dinman

Shinde criticises Kamra: सुपारी घेऊन कुणाल कामराचे काम

मुंबई : विशेष प्रतिनिधी : कुणाल कामरा याचे गाणे म्हणजे एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार आहे. त्याने कुणाची तरी सुपारी घेतली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.(Shinde criticises Kamra)…

Read more

Double Marriage: सकाळी प्रेयसीसोबत, संध्याकाळी ठरलेल्या मुलीशी लग्न

गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पुरुषाने सकाळी त्याच्या प्रेयसीसोबत सकाळी, तर कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी संध्याकाळी लग्न केले. ही घटना ही घटना गोरखपूरच्या हरपूर बुधत भागात…

Read more

India-China : भारत-चीनदरम्यान राजनैतिक चर्चा

नवी दिल्ली : भारत आणि चीन या देशांमध्ये मंगळवारी बीजिंग येथे राजनैतिक स्तरावरील चर्चेची फेरी पार पडली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील…

Read more

Kabaddi : कबड्डी संघटनेवरील बंदी उठवणार

नवी दिल्ली : भारतीय कबड्डी संघटनेवरील बंदी पुढील महिन्यात मागे घेणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष विनोदकुमार तिवारींनी दिली. न्यायालयनियुक्त प्रशासकांनी ‘निर्वाचित कार्यकारिणीकडे’ कार्यभार सोपवल्यामुळे ही बंदी मागे घेण्यात…

Read more

Ranya Rao:  रान्याने हवालाद्वारे पैसे पाठवले

बेंगळुरू : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने हवालाद्वारे पैसे पाठवल्याची कबुली दिली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) वकील मधु राव यांनी मंगळवारी सत्र न्यायालयाला ही माहिती दिली. सोने तस्करी प्रकरणात…

Read more

Yuki Bhambri : भांबरी-बोर्जेस उपांत्यपूर्व फेरीत

मायामी : भारताचा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा पोर्तुगालचा साथीदार ननो बोर्जेस यांनी मायामी ओपनच्या पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये पोलंडची इगा स्वियातेक, ब्रिटनची एमा रॅडिकॅनू…

Read more

Ambadas Danve:  मुंबई पोलिसांच्या मदतीने ‘आयपीएल’मध्ये बेटिंग

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : मुंबई पोलिस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (२५ मार्च) सभागृहात केला. मेहुल…

Read more

Goti Soda: गोटी सोडा खातोय युरोप, आखातात भाव

नवी दिल्ली : लिंबू सरबत, कोकम आणि सोडा ही भारतीय पेय आजही लोकप्रिय आहेत. त्यातही गोटी (गोली) सोड्याचा विशिष्ट आवाज आणि चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. याच गोटी सोड्याने…

Read more

Swiss Badminton: भारताचे आव्हान संपुष्टात

बॅसेल : स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. भारताच्या ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद या जोडीली महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत भारताचा शंकर…

Read more

Argentina : अर्जेंटिना पात्रतेच्या उंबरठ्यावर

माँटेव्हिडिओ : थिएगो अल्माडाच्या एकमेव गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यात उरुग्वेचा १-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ दक्षिण अमेरिकेच्या गटातील गुणतक्त्यात अग्रस्थानी पोहोचला असून…

Read more