Maharashtra Dinman

राधेश्याम जाधव यांना यंदाचा ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील पुरस्कार

नगर : हिंदू वृत्तपत्र समूहातील हिंदू बिझनेसलाईनचे डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांना यावर्षीचा दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more

दुबईहून बाशिंग बांधून आला पण…

जालंधर : तो दुबईत नोकरीला आणि ती जालंधरच्या मोगा शहरातील. दोघांची ओळख ‘इन्स्टा’वर झालेली. तीन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही लग्नाला होकार कळवला. तारीख ठरली.…

Read more

कर्करोगावर उपाचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती

कोल्हापूर; प्रतिनिधी : कर्करोगावर उपाचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यास शिवाजी विद्यापीठात यश आले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील…

Read more

धमाल संहिता पण निरस सादरीकरण

-प्रा. प्रशांत नागावकर : जयसिंगपूरच्या नाट्य शुभांगी या संस्थेने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत करमणूक प्रधान असे ‘चल, थोडं ॲडजेस्ट करू’ हे नाटक सादर केले. दिग्दर्शन केले होते…

Read more

नितिशकुमार अलर्ट मोडवर !

पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे…

Read more

अॅडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच फलंदाज गमावून १२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा करून १५७…

Read more

सरकारचा निषेध! विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा निर्णय : नाना पटोले

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी, आपल्या मतदानाने हे सरकार नाही. अशी जनतेची भावना आहे. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे. तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना…

Read more

सीरियात पुन्‍हा हिंसाचार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : सीरिययातील बंडखोर गटांनी आज (दि.७) दारा शहरावर त्‍यांनी ताबा मिळवला. बंडखोरांनी ताबा मिळवलेले चौथे शहर आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये संघर्षामुळे बशर अल-असादसाठी धोका निर्माण झाल्याचे वृत्त…

Read more

सॅम पित्रोदा यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप हॅक

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप हॅक करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सॅंम पित्रोदा यांनी दिली आहे. याबद्दल बोलताना आज (दि.७) सॅम…

Read more