बावनकुळे, आशिष शेलार, उदय सामंत, तटकरे, प्रकाश आबिटकर सर्वोत्तम मंत्री
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरमध्ये झाला. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन राज्यातील पत्रकारांमार्फत करून घेण्यात आले. त्यामध्ये बहुसंख्य मंत्र्यांची…