महाराष्ट्र भाजपला विकला जाणार नाही : जयंत पाटील
इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे पण महाराष्ट्र विकला जाणार नाही. मतमोजणीच्या दिवशी कळेल की महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचे स्वाभिमानी विचार जपणारे राज्य आहे. लोकांनी भाजपला ओळखले आहे.…