२६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय
मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला…