Kannada compulsion: कन्नड सक्ती रद्द करा; सीमावासीयांची मागणी
बेळगाव : प्रतिनिधी : सीमाभागात करण्यात येणारी कन्नड सक्ती रद्द करा. तसेच घटनेने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळाले पाहिजेत, या मागण्यांचे निवेदन सोमवारी (११ ऑगस्ट) महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…