माधुरीची घरवापसीः वर्षभराच्या लोकलढ्यानंतर हत्तीण पुन्हा नांदणीत
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (ता. शिरोळ) मठाशी तीन दशकांहून अधिक काळ जोडलेली माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये पाठवण्यात आली. तिच्या परतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात लोकलढा उभा…