भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर
कोल्हापूर : प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, ज्येष्ठ विचारवंत, राजकीय समीक्षक व निर्भिड पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८ मे रोजी राजर्षी…