आंबेडकरांचे नाव न घेतल्याने मंत्री महाजनांना वनखात्यातील माधवी जाधवांनी विचारला जाब
नाशिक : प्रतिनिधी : नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी…