झिनेदीन झिदानचा मुलगा अल्जेरियाकडून खेळणार
पॅरिस : फ्रान्सचा प्रसिद्ध माजी फुटबॉलपटू झिनेदिन झिदानचा मुलगा लुका झिदान हा फ्रान्सऐवजी अल्जेरिया संघातून फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. गोलरक्षक असलेल्या लुका झिदानची अल्जेरियाचा अंतिम संघात निवड झाली…