बर्थ डे गर्ल लवलिनाचा बॉक्सिंगमध्ये सुवर्णपंच
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताच्या लवलिना बोरगोहोनाने ७५ किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. आज तिचा वाढदिवस असून तिने देशाला सुवर्णपदकाची भेट दिली. अशियाई क्रीडा स्पर्धेत मेरी कोमनंतर बॉक्सिंगमध्ये…