London India House : लंडन मधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार : आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या “इंडिया हाऊस”ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते,…