Local Government Audit : दहा वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे ऑडिट बासनात
जमीर काझी : मुंबई : राज्यातील नागरी स्थानिक संस्थांचे लेखापरीक्षण (ऑडिट) गेल्या दशकभरापासून म्हणजेच २०१५-२०१६ पासून पूर्ण झालेले नाही. लेखापरीक्षा संचालनालयाच्या या वर्षाच्या अंदाजपत्रकातून ही धक्कादायक माहिती समोर आली…