No announcement of new elections : न्यायालयात सुनावणी सुरू असताना नवीन निवडणुकीची घोषणा नको
मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत केंद्र…