Liquor price hike : दारु महागली, धान्यापासूनही मद्य निर्मिती
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्य उत्पादन शुल्क…