Panhala festival : पन्हाळा किल्ल्यावर लाईट, साऊंड, लेझर शो
कोल्हापूर : प्रतिनिधी : संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने दिनांक ४ ते ७ मार्च दरम्यान किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचे आयोजन…