इस्त्रायलच्या भीषण हल्यात लेबनॉन मध्ये २५० नागरिक ठार
नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण मध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या भीषण हल्ल्यात २५० नागरिक ठार झाले. त्यामुळे अमेरिका इराणमधील युद्धविराम धोक्यात आल्याची भिती व्यक्त केली जात…