Lakshya Sen

Thailand Open : लक्ष्य, प्रियांशू सलामीलाच पराभूत

बँकॉक : थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा प्रियांशू राजावतही पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत गारद झाला. उन्नती हुडा, मालविका बनसोड…

Read more

Sudiraman Cup : पी. व्ही. सिंधू, लक्ष्यकडे नेतृत्व

नवी दिल्ली : या महिनाअखेरीस रंगणाऱ्या सुदिरामन कप फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांच्याकडे भारताच्या अनुक्रमे महिला व पुरुष संघाचे नेतृत्व…

Read more

England Badminton : लक्ष्य सेनचा सनसनाटी विजय

लंडन : भारताच्या लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सनसनाटी निकाल नोंदवला. लक्ष्यने इंडोनेशियाच्या तृतीय मानांकित जोनातन ख्रिस्टीचा २१-१३, २१-१० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.…

Read more

Lakshya Sen: लक्ष्य सेनची विजयी सलामी

लंडन : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये मंगळवारी विजयी सलामी दिली. लक्ष्यने पहिल्या फेरीत तैपेईच्या सू ली यँगविरुद्ध १ तास १५ मिनिटे रंगलेल्या…

Read more

Lakshya Sen: सर्वोच्च न्यायालयाचा लक्ष्य सेनला दिलासा

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला वयचोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी दिलासा मिळाला. कर्नाटक उच्च न्यायालयाने लक्ष्यची याचिका फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च…

Read more

Mixed badminton : भारताची मकाऊवर एकतर्फी मात

सिंगताओ : भारताने आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बुधवारी मकाऊविवर ५-० अशी एकतर्फी मात करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेच्या ‘ग्रुप डी’मध्ये असणाऱ्या भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाशी होईल.…

Read more

सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था :  भारताच्या लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला दुहेरीत तनिशा…

Read more

लक्ष्य, प्रियांशू उपांत्यपूर्व फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था : लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या मानांकित बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित पी. व्ही.…

Read more