Ladakh Protest: लडाखमधील निदर्शनाला हिंसक वळण; चौघांचा मृत्यू, ३० जण जखमी
लडाख : लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी (२४ सप्टेंबर) हिंसक वळण लागले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. ३० जण जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी…