kumbhmela

mahakumbh conclude: महाशिवरात्रीच्या स्नानाची साधली पर्वणी

प्रयागराज : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची सांगता बुधवारी झाली. महाशिवरात्रीदिवशी होणाऱ्या या शेवटच्या स्नानाची पर्वणी साधण्यासाठी रात्रीपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारच्या या स्नानाने गेले ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सांगता…

Read more

Yogi slams oppositions: गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण मिळाली

लखनौ : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांनी महाकुंभावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. योगींनी भर सभागृहात विरोधकांचा उल्लेख गिधाडे, डुक्कर असा केला. (Yogi slams oppositions) विधानसभेत…

Read more

Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी एका बसला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गोकाक (जि. बेळगाव) येथील सहा भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी…

Read more

medicine shortage: प्रयागराजपुढे आरोग्यसंकट!

प्रयागराज : महाकुंभमेळ्यासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. भाविकांचा उत्साह मोठा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दीचा उच्चांक होत आहे. या गर्दीबरोबर काही संकटेही उभी ठाकली आहेत. महाकुंभकाळात काही दुर्घटना आणि…

Read more

Mamata slams yogi : महाकुंभचे रुपांतर मृत्यूकुंभात

नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात योग्य नियोजन नसल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाविकांसाठी…

Read more

Ganga pollution: गंगेच्या पाण्यात विष्ठेतील सुक्ष्मजंतू

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. मात्र मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने हे पाणी प्रचंड घाण झाले आहे. या नदीतील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला…

Read more

Stampede at delhi : दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ प्रवासी ठार

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसण्यासाठी उडालेल्या धावपळीवेळी ही चेंगराचेंगरी झाली. प्रयागराज जाणारी रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलण्याची…

Read more

Maghi Paurnima : माघी पौर्णिमेला महाकुंभमध्ये महापूर

प्रयागराज : माघी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. बुधवारच्या महाकुंभात सव्वा कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाकुंभला येण्यासाठी रेल्वेमधून मोठ्या संख्येने प्रवासी…

Read more

kumbh stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू

प्रयागराज (उत्तरप्रेदश ) : मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. शेकडो भाविक जखमी झाले आहेत. अनेकजण बेपत्ता आहेत. मंगळवारी…

Read more

Mahakumbh 2025 कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?

कुंभमेळ्याचं आर्थिक गणित समजून घेण्याची गरज आहे. ते समजून घेतले तर सामान्य माणसांचे डोळे पांढरे होतील अशी स्थिती आहे. सरकारला कुंभमेळा इतका का महत्त्वाचा वाटतो? महत्त्वाचा वाटतो त्यामागचं कारण धार्मिक…

Read more