Krantiveer

क्रांतिवीरचा तो डायलॉग नाना कुठं शिकलाय ?

१९९२चा डिसेंबर. अयोध्येत बाबरी मशीद पाडली आणि देशभर दंगली उसळल्या. मुंबईतही त्याची आग पोहोचलीच. डिसेंबर आणि जानेवारी असे जवळपास दोन महिने हे शांततेत राहणारं शहर दुभंगलं. कर्फ्यू, जाळपोळ, दगडफेक, गोळीबार…

Read more