Kolhapur

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नव्या नियोजनानुसार शनिवारी (दि. ५) लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या…

Read more

गोकुळचे लोणी पूर्व युरोपमध्ये निर्यात

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ गोकुळ उत्पादित गायीच्या दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार…

Read more

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शुक्रवारी राहुल गांधी यांच्याहस्ते अनावरण

कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौक येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या (दि. ४)…

Read more

विशाळगड संशयित रवींद पडवळची कणेरीमठावर हजेरी

कोल्हापूर;  प्रातिनिधी : विशाळगड हिंसाचार प्रकरणातील फरारी असलेला प्रमुख संशयित रवींद पडवळ याने दोन दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील कणेरी मठावर हिंदू संमेलनाला हजेरी लावली. रामगिरी महाराज आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा…

Read more

मंदिरात अंबाबाईनेच मला बोलावलं…. ; तिचा विलक्षण अनुभव

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एके वर्षी नवरात्रोत्सवादरम्यान अंबाबाई दर्शनासाठी गेलेली असताना विलक्षण अनुभव आला. हा प्रसंग आठवला की वाटतं…देवीनेच मला बोलावलं… ‘गाभाऱ्यातील गुरुजी प्रसादाचे पाणी उडवत होते. त्यांनी मला…

Read more

आमचे हिंदुत्व जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मारुती फाळके उजळाईवाडी : आमचे हिंदुत्व हे बेगडी नाही तर ते लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आहे. आमच्या सरकारच्या काळात साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे जे करावे…

Read more

महायुती सरकार अन्यायी : रोहित पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवरायांच्या पुतळा उभारण्यात तसेच लहान मुलांच्या गणवेशातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांवर अन्याय सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित…

Read more

कोल्हापूर : संशय खुनाचा पण…

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हातकणंगले तालुक्यात नवे पारगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला.  पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले, चौकशीही सुरू केली. शवविच्छेदन…

Read more

कोल्हापूरच्या दसरा महोत्सवात यंदा शिव- शाहूंच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रसंग्रह

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. घटस्थापना ते  विजयादशमीदरम्यान म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाची…

Read more

कोल्हापुरी फेटा, धोतर…शिक्षण आणि महोत्सव !

कोल्हापूर; प्रतिनिधी :   भारतीय पारंपरिक वेशभूषेची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे. निमित्त आहे शाही दसरा महोत्सवाचे. (Kolhapur Shahi Dasra) जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरचा शाही दसरा…

Read more