Kolhapur

सोळा हजाराची लाच स्वीकारताना हेड कॉन्स्टेबल जाळ्यात

कोल्हापूर; प्रतिनिधी : किराणामाल दुकानदारांकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हातकणंगले पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रविकांत भैरु शिंदे (वय ५० रा. पाच तिकटी, हातकणंगले, मुळ…

Read more

हसन मुश्रीफ यांची भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक

गडहिंग्लज; प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१७) संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी…

Read more

आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम : प्रकाश आवाडे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष आता भाजप म्हणून एकत्र सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी…

Read more

बाबाभाई वसा यांचे निधन

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूरचे डीझेल इंजिन निर्यात उत्पादनातील प्रसिद्ध उद्योगपती गजेंद्रभाई तथा बाबाभाई वसा यांचे अल्पशा आजाराने  आज (दि.१६)  सकाळी निधन झाले ते ८५ वर्षाचे होते. बाबाभाई यांनी औद्योगिक मंदी,…

Read more

कोल्हापूरचे रवींद्र खेबुडकर, नंदिनी आवडे आयएएसपदी

कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अवर सचिव संजयकुमार चौरासिया यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात २३ अधिकाऱ्यांचा समावेश…

Read more

गद्दारांना गाडण्याची वेळ झाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे

गडहिंग्लज; प्रतिनिधी : आताची निवडणूक दोन व्यक्ती किंवा दलांची नाही तर प्रवृत्तींची आहे. स्वार्थासाठी दल बदलणारे गद्दार आणि स्वाभिमानी जनता यांची ही लढत आहे. निष्ठेची प्रतारणा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…

Read more

कोल्हापुरात शाही दसऱ्याचा थाट…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसरा लोकप्रिय आहे.दसरा चौकात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या थाटामाटात होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने तीन…

Read more

प्रकाश आबिटकरांना मंत्रीपद देऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम केले आहे.मतदारसंघातील कामासाठीच ते भेटले. जनतेच्या कामाशिवाय न भेटणारा आमदार म्हणजे आबिटकर असून त्यांचे कार्य त्यांच्या विकास…

Read more

‘लाडकी बहीण योजने’मुळे विरोधकांना धडकी; मुख्यमंत्र्यांची टीका 

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  विकासाबरोबरच सर्व जाती-धर्मातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे. ‌महिलांसाठी सुरु झालेल्या योजनेवर…

Read more