Lottery : कोल्हापुरातील लॉटरीच्या तिकीटाला ५० लाखाचे बक्षीस
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडतील ५० लाख रुपयांचे बक्षिस कोल्हापुरातील लॉटरी सेंटरमधील तिकीटाला लागले आहे.…