Kolhapur Sangli Satara Corridor : कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा
कोल्हापूर : प्रतिनिधी : उद्योगांच्या नवीन संकल्पना दळणवळणाच्या सुविधा आणि कौशल्य विकास या माध्यमातून कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा, असा सूर आज झालेल्या व्हिजन बैठकीत उमटला. कोल्हापूर, सांगली, सातारा…