मंत्र्यांच्या तंबीमुळे चंदन तस्कराला अटक न करताच कोल्हापूरचे पोलिस माघारी sandalwood theft in Kolhapur
कोल्हापूरः येथील कसबा बावडा परिसरात असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्या म्होरक्याला पकडण्यासाठी सातारा येथे गेलेल्या कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या…