Kolhapur Police

32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन अट्टल चोरट्यांना पकडून जिल्ह्यातील घरफोडीचे ३२ गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून सोन्याचे ६१ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तर चांदीचे चार…

Read more

Jewellery theft : निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तीस तोळे दागिने लंपास

कोल्हापूर : प्रतिनिधी : नातेवाईकांच्या घरी गेल्यावर बंद असलेल्या निवृत्त शिक्षिकेच्या घरात मंगळवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी तीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख रुपये चोरुन नेले. शाहूपुरी पोलिस…

Read more

Koratakar: कोरटकर व्हीसीद्वारे हजर राहणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे अशा गुन्ह्यातील…

Read more

Threats of extortion : खंडणीसाठी ‘भाऊ’ ने पाडले मंडपाचे खांब

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील सत्ताधारी युतीतील पक्षाच्या ‘भाऊ’ने दसरा चौकात आयोजित केलेल्या प्रदर्शन आयोजकाकडे दोन लाखाची खंडणी मागितली. मात्र ती देण्यास आयोजकांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या हँडलूम प्रदर्शनासाठी उभारलेल्या…

Read more

Phulari Awarded : सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर शहरात मोका आणि एमपीडीए…

Read more

Two arrested : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थानहून कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० किलो ८७ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत दोन लाख १७४० रुपये इतकी आहे.…

Read more

Kolhapur News : दारु पिणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई

कोल्हापूर; प्रतिनिधी : थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करताना कायदा मोडून करुन जल्लोष करणाऱ्यावर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली. दारु पिऊन वाहन चालवणे, उघड्यावर दारु पिणाऱ्या अशा ३२१ जणांवर कोल्हापूर पोलिसांनी…

Read more

murder: शीर नसलेले धड सापडले; त्याचदिवशी मुख्य आरोपीचा खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : हुतात्मा पार्क येथील जयंती नाल्यात गाळ काढताना शीर नसलेले धड सापडले. अंगावर फक्त बनियन आणि चड्डी, शीर सापडलेच नाही. मृतदेहाची ओळख पटवताना पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध…

Read more

cash recovered: कारमध्ये सापडले घबाड

कोल्हापूर : प्रतिनिधी : थर्टी फस्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान पोलिसांना रोख रकमेचे घबाड मिळाले. एक संशयित कारची तपासणी केली असताना त्यात रोख एक कोटी…

Read more

एक लाखाहून अधिक किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : नशेच्या बाजारातील सर्वात महाग असलेले एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दोन पिशव्यातील २९ ग्रॅम एमडी ड्रग्जची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे.…

Read more