Kolhapur News

डांबराची तपासणी करुन रस्ता करा

कोल्हापूर; प्रतिनिधी : डांबराची तपासणी करुनच रस्ता करा, रात्रीच्यावेळी रस्ते तयार करताना कनिष्ठ अभियंताने हजर राहिलेच पाहिजे, असे आदेश महानगरपालिका प्रशासक कार्तिकेयन एस.यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिला. महानगरपालिका…

Read more

पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक, १२ तासात घेतला शोध

कोल्हापूर; प्रतिनिधी : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन कर्नाटक हद्दीतून पळून जाणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्ता आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला…

Read more

तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे, ३०२

कोल्हापूर; प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात यश किरण दाभाडे या १९ वर्षीय युवकाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केला. पोलिसांनी या गुन्ह्यातील हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी अंबप, ता.…

Read more

घरफोडीतील दोन संशयितांना अटक, पाच लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना पकडून त्यांच्याकडून अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. प्रमोद उर्फ पम्या वडर (वय २४, रा. वाळवेकरनगर, हुपरी,…

Read more

जयसिंगपूर : व्यवसायात लक्ष न दिल्याने खून

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात लक्ष देत नसल्याच्या कारणावरून दानोळी (ता.शिरोळ) येथे संतोष शांतिनाथ नाईक (वय ३६ रा.अंबाबाई मंदिर, दानोळी) याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून संयशित…

Read more

शेतकऱ्यांनी बंद पाडले गुळाचे सौदे

कोल्हापूर : प्रतिनिधी : सोमवारी (दि.२५) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सौदे शेतकऱ्यांनी दर कमी मिळू लागल्याने बंद पाडले. परिणामी, बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले आहेत. दरम्यान,…

Read more

स्वत:च्या खुनाचा बनाव करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर; प्रतिनिधी : मार्च २०१६ मध्ये ३५ कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी खुदाई कर्मचाऱ्याला ठार करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या आरोपी बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (रा. नंदिनी रेसिडन्सी, देशमुख हायस्कूलजवळ, सानेगुरुजी…

Read more

कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्या छाटणे व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवार (दि.२२) आणि बुधवार (दि. २३) ए.बी.…

Read more

गडमुडशिंगी येथील नरसिंह मंदिर विहिरीत गायब

गांधीनगर; प्रतिनिधी : गडमुडशिंगी (तालुका करवीर) येथे दांगट मळा येथील जुने श्री नरसिंह मंदिर आज (दि.२०) सकाळी साडेदहाच्या सुमारास विहिरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेमध्ये मंदिरात पूजेसाठी गेलेले कृष्णात उमराव दांगट…

Read more

बिद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची दिवाळी गोड

धनाजी पाटील बिद्री : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने वाढीव ऊसदराचा १०७ रुपयांचा दुसरा हप्ता आज सबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग…

Read more