Khandoba Winner : चंद्रकांत चषक ‘ खंडोबा ‘ कडे
कोल्हापूर : प्रतिनिधी : खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघावर ४-० अशा एकतर्फी विजयासह चंद्रकांत चषकावर मोहोर उमटवली. ‘खंडोबा’ने यंदाच्या हंगामातील पहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले या हंगामात…