कोल्हापूर जिल्ह्यात सहा तालुके दुष्काळग्रस्त
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. पाण्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आहेत. पन्हाळा, राधानगरी,…