Kolhapur City expansion

Kolhapur City expansion : कोल्हापूर शहराची द्दवाढ दृष्टीक्षेपात : क्षीरसागर

कोल्हापूर :  प्रतिनिधी : मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भात बैठक झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी…

Read more