India Bhutan Railway link : भारत-भूतान रेल्वे मार्गासाठी ४,०३३ कोटी
नवी दिल्ली : भारत आणि भूतान दरम्यान एकूण ८९ किमी लांबीचे दोन नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात येणार असून, त्यासाठी ४,०३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोक्राझार-गेलेफू (आसाम) आणि बनारहाट-समत्से…