खुशी कांबोज अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” ची संचालक
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरची ‘माउंटेनिअरिंग क्विन’ गिर्यारोहक आणि साहसी खेळातील प्रदीर्घ अनुभव असणाऱी खुशी कांबोज हिची अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” संचालक पदी निवड झाली. आजच्या घडीला, ‘कॅम्प…