संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध प्रकल्पाचे रविवारी लोकार्पण
कोल्हापूर : प्रतिनिधी : दोन वर्षापूर्वी जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आहे त्या रुपात नव्याने उभारणी झाली असून रविवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती…