KDCC fraud : केडीसीसी बँकेत ३ कोटी २१ लाखांवर अपहार
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) पन्हाळा तालुक्यातील वारणानगर तीन कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा अपहार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ…